Gold Membership Card

Gold Membership Card

GOLD MEMBERSHIP CARD

सवलत कार्डचे फायदे :

 1. महाराष्ट्रातील नामांकित नेटवर्क हॉस्पिटल मध्ये सर्व आजारासाठी सवलत साठी १५-२०% सवलत.
 2. CT SCAN, MRI स्कॅन वर १० – १५ % सवलत.
 3. Pathology Test वर १० – २० % सवलत.
 4. Diagnostic Center वर १० – २० % सवलत.
 5. विविध हेल्थ चेकउप प्लॅन वर १० – २० % सवलत.
 6. दातांची तपासणी व इतर प्रोसेस वर २०% सवलत.
 7. X-RAY वर १० – १५ % सवलत.
 8. SONOGRAPHY वर १० – १५ % सवलत.
 9. मोतीबिंदू आजारासाठी २०% सवलत.
 10. सेवा निवृत्ती नंतर सुद्धा हेल्थ कार्डचा लाभ .
 11. सवलत कार्ड ला कोणतीही वयाची मर्यादा नाही.
 12. सवलत कार्डचा फायदा कुटुंबातील सर्व व्यक्तींना (पती /पत्नी, २ मुले आई –वडिल /सासू –सासरे ) यांना करता येईल.